2113 E, Nimbalkar Colony, Near Rajesh Motors,
Opp. Axis Bank, Tararani Chowk, Kolhapur 416003
धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या क्लॉथ पेंटिंग प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना सौ. मंजिरी विश्वराज महाडिक व प्रशिक्षिका मा. सुचिता बेंडके यांच्या हस्ते सर्टिफिकेट वाटप करण्यात आले.
महिलांना रोजगारक्षम व स्वयंपूर्ण करणे हे भागीरथी महिला संस्थेचे ध्येय आहे. त्यामुळे भविष्यकाळात देखील असे विविध उपक्रम राबवले जातील याचाजास्तीत जास्त महिलांनी जरूर लाभ घ्यावा. असे आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.