Bhagirathi
Mahila Sanstha
Address :

2113 E, Nimbalkar Colony, Near Rajesh Motors,
Opp. Axis Bank, Tararani Chowk, Kolhapur 416003

करवीर तालुक्यातील चिंचवाड येथे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनच्या वतीने 4 शिक्षण संस्थांसाठी केटीएसई स्पर्धापरीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या परीक्षेस सुरुवात झाली. यावेळी सौ.अरुंधती महाडिक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.