Bhagirathi
Mahila Sanstha
Address :

2113 E, Nimbalkar Colony, Near Rajesh Motors,
Opp. Axis Bank, Tararani Chowk, Kolhapur 416003

आषाढी एकादशी निमित भागीरथी महिला संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापुर मिडटाउनच्या वतीने वारकरी जनांना केळी आणि चिवडा याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.